मला दहावी व बारावी कॉमर्सला 91 % व CPT ला 151 मार्क्स आहेत. मी IPC च्या दोन्हीही ग्रुप साठी registration केलेले आहे. मात्र मी IPC दोन्हीही ग्रुप द्यावेत कि एक याबाबत निर्णय घेऊ शकत नाही. दोन्हीही ग्रुपच्या सर्व विषयांचा अभ्यास होवू शकेल कि नाही याबाबत शंका वाटते. नापास होऊन पुन्हा परीक्षा देण्या पेक्षा एक एक ग्रुप द्यावा असे वाटते. काय योग्य ठरेल?